सॉफ्टवेअर टेस्टिंग माहिती मराठी | Software Testing Information in Marathi 2024.
सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? आजच्या डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्सचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. दवाखाने, दुकाने, ट्रॅफिक कंट्रोल, व्यवसाय आणि अनेक क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग ही प्रक्रिया केल्याशिवाय सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बाजारात आणणे खूप धोकादायक ठरू शकते. …