यूजीसी नेट परीक्षा माहिती मराठी | UGC NET Exam Information In Marathi.
यूजीसी नेट म्हणजे काय? यूजीसी नेट (UGC NET) म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, ही परीक्षा भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) व ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी …